भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी कृणाल सोनवणे भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : बामणोद येथील रहिवाशी कृणाल भानुदास सोनवणे य...
भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी कृणाल सोनवणे
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : बामणोद येथील रहिवाशी कृणाल भानुदास सोनवणे यांची ( फैजपूर मंडळ ) भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समीतीचे सभापती सुरेश धनके यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद महाजन, ,हरिभाऊ चौधरी, विलास चौधरी, उमेश बेडाळे, सागर कोळी ,हर्षल पाटील डॉक्टर नरेंद्र ,कोल्हे ,संदीप भैय्या सोनवणे आदी उपस्थित होते.

No comments