adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पिंपरूड प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक पुस्तके वाटप

 पिंपरूड प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक पुस्तके  वाटप  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जि.प.प्राथमिक शाळा पिं...

 पिंपरूड प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक पुस्तके  वाटप 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जि.प.प्राथमिक शाळा पिंपरूड येथे उन्हाळी सुटी नंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला शाळा सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी चिमुरड्यांचे  शाळेत पहिले पाऊल ठेवताच प्रवेशद्वाराजवळ पहिले पाऊल या संकल्पने अंतर्गत इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या विदर्थ्यांनचा पायाचा ठसे कागदावर घेण्यात आले आणि गुलाबपुष्प देऊन आणि स्वागत करण्यात आले. मुख्यध्यापक व शिक्षक यांनी गेल्या दोन दिवसापासून विदर्थ्यांन मध्ये अभ्यासबद्दल गोडी आणि ओढ निर्माण व्हावी यासाठी  विशेष स्वछता मोहिम राबवून सर्व वर्ग खोल्या चकाचक केल्या होत्या.या वेळी विद्यार्थ्यांना शालेय समिती व राहुल कोल्हे, अंगणवाडी सेविका नेहा सुरवाडे,जि.प.शाळा मुख्याध्यापक दीपाली वाघूळदे,शिक्षिका प्रतिमा चौधरी, प्रज्ञा कठाणे हस्ते नवीन मोफत पुस्तके वाटण्यात आली.या वेळी  विद्यार्थांचे पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments