जि.प उर्दु शाळेत प्रवेश उत्सव जल्लोषात साजरा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक : हेमकांत गायकवाड) विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ निर्माण व...
जि.प उर्दु शाळेत प्रवेश उत्सव जल्लोषात साजरा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी म्हणून
‘पहिले पाऊल शिक्षणासाठी’ या उपक्रमांतर्गत पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर पुस्तके गुलाब पुष्प मिठाई (बुंदी)गोड घास भरवून प्रवेशोत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक शेख नईम इब्राहिम, उप शिक्षक,रिझवाना मॅडम, नजरुल इस्लाम, मकबुल तडवी, जलील मोहम्मद, सलीम खा, शेख अकील. नवीद खान
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मलिक शाकीर, सदस्य मलिक वसीम, साबीर खान. शेख फरीद, सैय्यद सत्तार, अहमद खान, रईस खान, मलिक शब्बीर, आदी सह शिक्षकवृंद पालकवर्ग उपस्थित होते


No comments