निधन वार्ता आज अंत्ययात्रा जिजाबराव सांडू पाटील विचखेडा ता चोपडा (वार्ताह...
निधन वार्ता
आज अंत्ययात्रा
जिजाबराव सांडू पाटील
विचखेडा ता चोपडा (वार्ताहर):- येथून जवळच असलेले धुपे बु येथील रहिवासी माजी सरपंच जिजाबराव सांडू पाटील (वय 80) यांचे दिनांक 7 जून 2026 रविवार रोजी दुपारी 1 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दिनांक 8 जून 2026 सोमवार रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या धुपे बु येथील त्यांच्या राहत्या घरा पासून निघणार आहे त्यांच्या पश्चात 1 मुलगा 4 मुली जावाई सुना नातवंडे असा परिवार आहे ते भालेराव (भाऊसाहेब)जिजाबराव पाटील मा सरपंच व संचालक शेतकरी संघ यांचे ते वडील होत

No comments