adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

समेळ पाडा येथे इमारतीचा स्लॅब कोसळला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, समाजसेविका रुचिता नाईक यांची घटनास्थळाला भेट व मदतीसाठी धाव...

समेळ पाडा येथे इमारतीचा स्लॅब कोसळला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, समाजसेविका रुचिता नाईक यांची घटनास्थळाला भेट व मदतीसाठी धाव... नालासो...

समेळ पाडा येथे इमारतीचा स्लॅब कोसळला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही,

समाजसेविका रुचिता नाईक यांची घटनास्थळाला भेट व मदतीसाठी धाव...



नालासोपारा (मुंबई) प्रतिनिधी : अमोल बावस्कर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

नालासोपारा समेळ पाडा येथील सिद्धाई ईमारत मधील फ्लॅटचा स्लॅब कोसळला यामधे रुपेश पोटे हे आपल्या कुटुंबीयांस सोबत येथे राहत होते सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती समाजसेविका रुचिता नाईक यांना मिळताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

इमारतीच काम एकदम निकृष्ट दर्जाचे काम असून 12 वर्षात ही अवस्था या इमारती ची झाली आहे.

प्रसंगी कायदेशीर व प्रशासकीय मदतीसाठी महापौर आजीव पाटील साहेब यांचाशी संपर्क करून घटने बद्दल माहिती दिली.

No comments