adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेरमध्ये होणार दुय्यम निबंधक कार्यालयाची नवीन इमारत ! मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी केली जागेची पाहणी.

 रावेरमध्ये होणार दुय्यम निबंधक कार्यालयाची नवीन इमारत !  मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी केली जागेची पाहणी.  रावेर  मुबारक तडवी ...

 रावेरमध्ये होणार दुय्यम निबंधक कार्यालयाची नवीन इमारत ! 

मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी केली जागेची पाहणी. 


रावेर  मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रावेर  तालुक्यातील दस्तावेज नोंदणी साठी लवकरच दुय्यम निबंधक कार्यालयाची नूतन इमारत उभारण्यात  येणार  असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी रावेर येथे जागा पाहणी प्रसंगी सांगितले

रावेर येथे  दुय्यम निबंधक कार्याल्याच्या कामाकाजाची व्याप्ती लक्षात घेऊन व अत्याधुनिक यंत्रणा वापर या मुळे आहे ती जागा अपूर्ण असल्याने नवीन इमारत उभारण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत असल्याने  आ अमोल जावळे यांच्या प्रयत्नाने नवीन तहसील कार्यालय परिसरात जागा मागणी करण्यात आली असून लवकरच बांधकाम सुरु होईल असे  रावेर भेटी दरम्यान मंदार कुलकर्णी यांनी सांगितले यावेळी उपधीक्षक  वंदन जाधव, प्रशांत गिरी दुय्यम निबंधक डी व्ही बाविस्कर सेवाभावी संस्था प्रतिनिधी डॉ संदीप पाटील दीपक नगरे राहुल पाटील हे उपस्थित होते.

No comments