adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शासकीय गोदाम कर्मचारी व गृहरक्षक दल चे संयुक्त वृक्षारोपण

 शासकीय गोदाम कर्मचारी व गृहरक्षक दल चे संयुक्त वृक्षारोपण   रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर  येथील भातखेडा ...

 शासकीय गोदाम कर्मचारी व गृहरक्षक दल चे संयुक्त वृक्षारोपण  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर  येथील भातखेडा रस्त्यावर असलेल्या रावेर तहसील च्या शासकीय धान्य गोदाम परिसरात गोदाम कर्मचारी व गृह रक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने  वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला यात वड, पिंपळ दीर्घायुष्यरुपी वृक्षांची लागवड केली.

यावेळी रावेर तहसीलदार तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी  दीपा जेधे, पुरवठा निरीक्षक कु डाळिंबी सरोदे दैनिक लोकशाही चे विभागीय संपादक यांच्या हस्ते वृक्षारोपण वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला   गोदाम व्यवस्थापक शंकर गावडे, गोदाम लिपिक  धर्मेंद्र चौधरी, गोदाम व्यवस्थापक/ लिपिक सावदा  हर्षल पाटील प्रकाश पाटील गृहरक्षक दलाचे तालुका समदेशक कांतीलाल तायडे  हे उपस्थित होते.  कर्मचारी फिरोज खान स्वरूप महाजन गणेश पाटील, विजय महाजन, अब्दुल खान, गोलू मोरे,  होमगार्ड दिनेश महाजन यांनी वृक्षारोपणासाठी परिश्रम घेतले

No comments