फैजपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विनोद (पप्पू) चौधरी यांची बिनविरोध निवड इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर नगरप...
फैजपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विनोद (पप्पू) चौधरी यांची बिनविरोध निवड
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक विनोद (पप्पू) अरुण चौधरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आज सकाळी 11 वाजता नगरपालिकेत सर्वसाधारण सभेचे आज आयोजन करण्यात आले होते त्यात भाजपाच्या जळगाव पूर्व जिल्हा सरचिटणीस केतकीताई पाटील यांच्या हस्ते विनोद चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेवक तथा भाजपा गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, नगरसेविका जयश्री नरेंद्र चौधरी, अमिता हेमराज चौधरी, सुनिता अनंत नेहते, भावना संदीप भारंबे, निकिता प्रकाश कोळी, दिपाली जितेंद्र भारंबे, तसेच नगरसेवक सुरज गाजरे, राहुल गुजराती, पवन सराफ, महेंद्र (बंटी) मंडवाले यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनोद चौधरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments