सेवानिवृत्त शिक्षक युवराज पाटील, राजपूत समाज भूषण पुरस्काराने सन्मानित भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : राष्ट्रीय राजपू...
सेवानिवृत्त शिक्षक युवराज पाटील, राजपूत समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : राष्ट्रीय राजपूत करणी सेनाच्यावतीने श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक सामाजिक कार्यात सदैव तत्पर माजी सरपंच कै. यशवंत सुपडू पाटील याचे जेष्ठ चिरंजीव युवराज यशवंत पाटील यांना काल दिनांक 12 रोजी राजपूत समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले
राष्ट्रीय राजपूत करणी सेना
संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त विलास पाटील, दामोदर राजपूत, डॉ. विश्वजित सिसोदिया, विठ्ठलसिंग मोरे, आयोजक प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राजपूत समाज भुषन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालय चुंचाळे मंडळाचे अध्यक्ष सुरेश चौधरी उपाध्यक्ष, सचिव ज. रा. कोळी व सचालक मडळ प्राचार्य डि. बी. मोरे यांच्याह सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच माजी ग्रा प सदस्य विठ्ठल राजपूत, बोराळे यैथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उजैनसिंग राजपूत, तटा मुक्ती अध्यक्ष धनसिग राजपूत, अजय जाधव ,गणेश पाटील,राजू सोनवणे,सुकलाल राजपूत, रमेश राजपूत, मानसिग राजपूत, अरुण राजपूत, उपसरपंच सजय राजपूत, मुबारक तडवी दीपक कोळी सुधाकर कोळी मनोज धनगर यानी अभिनंदन केले

No comments