हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुका व शहर काँग्रेस कडून फळ वाटप चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र...
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुका व शहर काँग्रेस कडून फळ वाटप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ॲड संदीप सुरेश पाटील व डॉ स्मिताताई संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालय चोपडा जि. जळगाव येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले
यावेळी रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस करण्यात आली.या उपक्रमामुळे रुग्णांनी आनंद व्यक्त करत हर्षवर्धनजी सपकाळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास काँग्रेस तालुकाध्यक्ष मोहन पाटील,जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे,प्रदेश सेवादल उपाध्यक्ष अजबराव पाटील,रमेश शिंदे,नगरसेवक रमाकांत ठाकूर,वंदना पाटील,वंदना बाविस्कर,अमोल पाटील,महिला तालुकाध्यक्ष दीपाली पाटील,फातिमा बी पठाण,बाळकृष्ण पाटील,जिल्हा सचिव आरिफ शेख,मासूम तडवी,जिल्हा सचिव संजीव सोनवणे,किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे,नारायण पाटील,प्रकाश पाटील,राजेंद्र पाटील,डॉ रवींद्र पाटील,डॉ पराग पाटील,दिलीप साळुंखे,नवाब तडवी,जुनेद पठाण,हेमराज पाटील, यशवंत खैरनार, शांताराम लोहार, सुमित पाटील,भरत पाटील,सतीश पाटील, साहेबराव धनगर,देविदास सोनवणे, प्रमोद पाटील,नितीन पाटील , प्रवीण पाटील,मोठा भाऊ,अशोक पाटील,दीपक चौधरी,पिंटू पाटील,इलियास पटेल,मेहबूब पठाण,निवृत्ती पाटील,दीपक करंकाळ,अमोल पाटील,भागवत सोनवणे,सुधाकर बाविस्कर,मुकेश अहिरे,भैय्या पारधी,राकेश कविरे,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

No comments