adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अजय करंदीकर तर सचिव डॉ.अनिल शिंपी

 चोपडा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अजय करंदीकर तर सचिव डॉ.अनिल शिंपी   विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकव...

 चोपडा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अजय करंदीकर तर सचिव डॉ.अनिल शिंपी  


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा तालुका होमिओपॅथिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ अजय करंदीकर तर सचिवपदी डॉ अनिल शिंपी यांची निवड करण्यात आली. असोसिएशन च्या जनरल मीटिंग मध्ये नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी डॉ. ललित सैंदाणे, व डॉ.  गुणवंत माळी यांची तर सहसचिव म्हणून डॉ. रमेश मराठे यांची सर्वानुमते निवड झाली. प्रवक्ता  म्हणून डॉ. रोहन पाटील व डॉ. पंकज चौधरी 

यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी डॉ. महेंद्र पाटील, डॉ. परेश टिल्लू, डॉ.संजय जाधव, डॉ.आर एस पाटील, डॉ. बी आर पाटील, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ सुशील भालेराव, डॉ. प्रकाश सपकाळे, डॉ. टी एस चोरडिया, डॉ. अय्युब पिंजारी डॉ. अशोक कदम, डॉ दिलीप अडावदकर आदी डॉक्टर उपस्थित होते. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार सदस्यांनी केला......चोपडा.....नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना असोसिएशन चे सदस्य

No comments