फैजपूर नगर परिषदतर्फे एकल महिलांचे सर्वेक्षण नोंदणीला मोठा प्रतिसाद इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर शहरातील सर्व...
फैजपूर नगर परिषदतर्फे एकल महिलांचे सर्वेक्षण नोंदणीला मोठा प्रतिसाद
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील सर्व एकल महिला विधवा घटस्फोटीत परित्याका अविवाहित महिलांचे माहिती संकलित करून त्यांचे सर्वेक्षण व नोंदणी लोकनियुक्त नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्या मार्गदर्शनाखालील नगरसेवक पवन सराफ नगरसेवक तथा स्वच्छता विभाग सभापती हकीम तडवी यांनी त्यांच्या घराजवळ प्रभाग क्रमांक एक मध्ये शिबिर आयोजित केलेले आहेत नगरपरिषद कार्यालय डे नुयुएएम विभाग येथे दिनांक १८/ ८/ २०२६ ते ४/ ९ / २०२६ पर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज भरून आपली नोंदणी आवश्यक आहे गरजू महिलांनी आधार कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स पासपोर्ट फोटो आवश्यक असून एकल सर्वेक्षण महिलांचे आतापर्यंत जवळपास ५०० महिलांचे नोंदणी झालेले आहेत असून मोठ्या प्रमाणात अविवाहित महिलांची नोंदणीसाठी गर्दी होत आहे आयोजित शिबिराला प्रभाग एकचे नगरसेवक हकीम तडवी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण सपकाळे शेख साबीर सत्तार तडवी परवेज भाई. मोमीन मोईनुद्दीन.बाबुशाह सलीम तडवी फिरोज तडवी अश्रफ तडवी सायबू तडवी शेख सादिक सेंटर आदी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments