adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे वर्षावास पुष्प तिसरे संपन्न

 चोपडा येथे वर्षावास पुष्प तिसरे संपन्न  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)    भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व अंतर्गत  चोपडा तालु...

 चोपडा येथे वर्षावास पुष्प तिसरे संपन्न 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

   भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व अंतर्गत  चोपडा तालुक्याच्या वतीने गौतम नगर समाज मंदिर येथे राष्ट्रीय वर्षावास प्रवचन मालिका दुसरे पुष्प आयु.वसंत बाबुराव शिंदे (बौद्धचार्य,भारतीय बौद्ध महासभा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच त्रिशरण,पंचशील ग्रहण करून आजचा विषय बौद्ध लेण्या व स्तंभलेख  या विषयावर प्रवचनकार आयु. रमेश गोबा सोनवणे  (बौद्धचार्य ) यांनी  मालिकेतले पुष्प पूर्ण केले.  यावेळी समता सैनिक दल प्रमुख आयु.शालिग्राम व्यंकट करंदीकर, जानकीराम शंकर सपकाळे,संजय पिरा अहिरे, रामचंद्र आखाडे सर, सुकदेव लक्ष्मण बाविस्कर बौद्ध उपासक- उपाशिका भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आयु. सुकदेव लक्ष्मण बाविस्कर यांनी केले. शेवटी आभार रामचंद्र आखाडे यांनी मानले.

No comments