adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वेळोदे येथील जि.प. प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

वेळोदे येथील जि.प.  प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश   मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता.चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गलंगी ताल...

वेळोदे येथील जि.प.  प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश  


मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता.चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गलंगी तालुका चोपडा प्राथमिक शाळेचा  शिष्यवृत्ती  परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .त्यात इयत्ता चौथीचे अकरा मुलं मुली शिष्यवृत्ती परीक्षा पास झाले .व त्यापैकी सहा मुले शिष्यवृत्तीस पात्र झाले १)दिक्षिता  कुंभार (२)अन्वी प्रवीण करणकाळे  (३)तन्वी  बोरसे  किसन मुन्ना बारेला संदीप सचिन पावरा मीनाक्षी दीपक शिरसाट  अश्विनी  करणकाळे दिव्याने  पाटील अर्चना  पावरा रोहित  गोपाळ देवेश प्रकाश पारधी तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी चार विद्यार्थी पास झाले व शिष्यवृत्ती देखील पात्र झालेपूर्वी सतीश पारधी  प्रेम  पावरा सलोनी सुनील पावरा साहिल पावरा सर्व विद्यार्थ्यांसाठी व आपल्या गावाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये उत्साह वाढण्यासाठी आपल्या स्वखर्चातून 41 इंच टीव्ही विठ्ठल नेरपगारे सचिन बळवंतराव नेरपगारे माजी मुख्याध्यापक संजय बोरसे दत्तात्रेय गुलाबराव नेरपगारे यांनी टीव्ही भेट देऊन व काही गावातील शिक्षक प्रेमी यांनी रोख स्वरूपात देणगी देऊन शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या उत्साह वाढवण्यासाठी भरीव मदत केली. खालील शिक्षकांनी मेहनत घेतली .

कपिला रूपचंद पाटील मुख्याध्यापिका

सुनिता श्रीराम सोनवणे प्रा. शिक्षिका

कल्पना किशोर पाटील प्रा शिक्षिका सुनिता सोनवणे

संजय दत्तात्रय बोरसे प्रा. शिक्षक

भटू मोतीलाल वाडीले प्रा शिक्षक

प्रशांत गुलाबराव वाडीले प्रा शिक्षक सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समितीकडून अभिनंदन करण्यात आले. व पालकांनी देखील शिक्षकांचे आभार मानले.व माजी मुख्याध्यापक संजय बोरसे व सामाजिक कार्यकर्ता अरुण प्रल्हाद बोरसे यांनी आपल्या मनोगत आतून प्रत्येक खेडोपाडी आपल्या गावातील प्राथमिक शाळेला काहीतरी देणगी स्वरूपात देण्याचे विनंती केली आहे. आपल्या गावातील का तर विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनोबल वाढेल. व आपल्या गावातील शाळा टिकून राहतील. असे मत व्यक्त केले.

No comments