adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निकिता कोळी सदस्य वसीम तडवी यांची निवड

 भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निकिता कोळी सदस्य वसीम तडवी यांची निवड  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फ...

 भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निकिता कोळी सदस्य वसीम तडवी यांची निवड 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) अनुसूचित जमाती मोर्चाची जिल्हा कार्यकारणी ४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे आदेशाने व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रउद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हा प्रभारी आ. अनुप अग्रवाल, खा. स्मिता वाघ, आ. अमोल जावळे, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. नंदकिशोर महाजन, अनुसूचित जमाती मोर्चाची प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराज होळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी जाहीर केली यात फैजपूरच्या माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका निकिता कोळी यांची जिल्हा सरचिटणीस पदी तर वसीम महेबुब तडवी यांची जिल्हा सदस्यपदी निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments