फैजपूर येथे नगरपरिषद सभागृहात जागतिक आदिवासी दिवस निमित्त क्रांतिवीरांना अभिवादन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर ...
फैजपूर येथे नगरपरिषद सभागृहात जागतिक आदिवासी दिवस निमित्त क्रांतिवीरांना अभिवादन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील नगरपरिषद सभागृहात आज सकाळी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी फैजपूर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ उपनगराध्यक्ष विनोद चौधरी उर्फ पप्पू चौधरी.प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक तथा स्वच्छता विभागाचे सभापती हकीम तडवी यांनी क्रांतिवीराच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते या आयोजित कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शेख कुर्बान शेख करीम. महिंद्रा मंडवाले सुरज गाजरे राहुल गुजराती पवन सराफ ईश्वरभाऊ इंगळे नगरसेवक डॉक्टर दानिश शे.काँग्रेसचे गटनेता शेख इरफान शेख इकबाल.केतन किरंगे राजेश महाजन आवेश भांजा नगरसेविका सुनिता अनंता नेहेते निकिता प्रकाश कोळी प्रियंका ईश्वर इंगळे सागर होले अनंत नेहेते युनूस अय्युब काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख रियाज आदींनी जागतिक आदिवासी दिवसानिमित्त क्रांतिवीरांना अभिवादन केले

No comments