adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सहकार क्षेत्रात समृद्धीसाठी युवकांनी पुढे यावे सहकार भारती जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे

 सहकार क्षेत्रात समृद्धीसाठी युवकांनी पुढे यावे सहकार भारती जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे   इदू पिंजारी  फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकव...

 सहकार क्षेत्रात समृद्धीसाठी युवकांनी पुढे यावे सहकार भारती जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे  


इदू पिंजारी  फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

फैजपूर  सहकार क्षेत्राचे समृद्धीसाठी युवकांची गरज असल्याचे प्रतिपादन सहकार  भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी केले फैजपूर येथील सातपुडा अर्बन सोसायटीने गुणवंत विद्यार्थी गौरव कार्यक्रम  आयोजित केला होता कार्यक्रमात अध्यक्षस्थानी   सातपुडा सोसायटी चेअरमन नरेंद्रभाऊ नारखेडे पुढे बोलताना सांगितले की   सहकार क्षेत्रात देश व समाजाचे आर्थिक विकास करण्याची क्षमता आहे युवकांनी या संधीचा फायदा घेऊन अभ्यास करून नवीन संस्था उभारणी करून नेतृत्व संधी व रोजगार संधी निर्माण करावी व देश विकासाला मदत करण्याचे आवाहन यावेळी नारखेडे यांनी केले गुणवन्त विद्यार्थ्यांचा सत्कार  तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन व दुध संघ संचालक नितीन चौधरी  यांचे हस्ते सत्कार करण्यात आला 

व्यासपीठावर चंद्रशेखर चौधरी सुनील वाढे पांडुरंग सराफ  गिरीश पाटील  सौ नयना चौधरी सौ सुनीता चौधरी  डा उमेश चौधरी डा प्रमोद पाटील वामन नेहते उपस्थित होते यावेळी संस्थेने  सभासदांना 12 टक्के लाभावंश जाहीर करण्यात आला अर्जुन महाजन संदीप भारंबे अशोक भालेराव कोमल महाजन यांनी सभेत संस्थेच्या कार्याचा गौरव केला हर्षद महाजन किरण चौधरी  अनिल नारखेडे सुनील नारखेडे भूषन नारखेडे  काशिनाथ वारके किशोर नेहते विलास तायडे तुषार महाजन किशोर चौधरी  गौरव नारखेडे यांनी परिश्रम घेतले आभार व्हा चेअरमन नितीन चौधरी यांनी मानले

No comments