adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा दहीहंडी उत्सव चा विजेता गोविंदा पथकाचा मान पटकावीला शिवबा स्पोर्ट्स अकॅडमी ने....... तब्बल 5 थर लावून चोपड्यात रचला इतिहास.

 चोपडा दहीहंडी उत्सव चा विजेता गोविंदा पथकाचा मान पटकावीला शिवबा स्पोर्ट्स अकॅडमी ने....... तब्बल 5 थर लावून चोपड्यात रचला  इतिहास.  चंद्रका...

 चोपडा दहीहंडी उत्सव चा विजेता गोविंदा पथकाचा मान पटकावीला शिवबा स्पोर्ट्स अकॅडमी ने....... तब्बल 5 थर लावून चोपड्यात रचला  इतिहास. 


चंद्रकांत पाटील विचखेडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा शहरात दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.  यावर्षी माननीय श्री. रोहितदादा निकम फाउंडेशन जळगाव प्रायोजित दहीहंडी उत्सवात 21,111/- रुपये रोख सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे रूप स्वरूप ठेवण्यात आले होते.

 सदर उत्सवांमध्ये चोपडा शहरातील एकूण सात मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यातील नरेंद्र महाजन सर व समाधान माळी सर संचलित शिवबा  स्पोर्ट्स अकॅडमी या मंडळांने फुले नगर मित्र मंडळाच्या सहकार्याने चोपडा शहरात पहिल्यांदाच तब्बल 5 थर लावत ऐतिहासिक कामगिरी करून दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला.

 याप्रसंगी अल्केश भाऊ महाजन विठ्ठल भाऊ महाजन तसेच शिवबा  स्पोर्ट्स अकॅडमी चे सर्व पदाधिकारी व फुलेनगर मित्र मंडळाचे सर्वे पदाधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

 चोपडा शहराला लाभलेला सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपत चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीच्या वतीने दहीहंडीचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.


No comments