adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल शहरात कचरा संकलन स्तब्ध घाणीचे साम्राज्य वाढले

 यावल शहरात कचरा संकलन स्तब्ध घाणीचे साम्राज्य वाढले  भरत कोळी यावल  संपादक हेमकांत गायकवाड  याव ल शहरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा संकलन...

 यावल शहरात कचरा संकलन स्तब्ध घाणीचे साम्राज्य वाढले 


भरत कोळी यावल 

संपादक हेमकांत गायकवाड 

याव ल शहरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा संकलन व शहरातील स्वच्छता याबाबत संपूर्ण यंत्रणेचे बारा वाजले असून नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारा चा त्वरित बंदोबस्त करावा अशी भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिकेच्या नंदाताई महाजन उमेश फेगडे बाळू फेगडे रुबाब तडवी योगेश चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे क दीर खान यांनी दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे 

 आठ ते दहा दिवसापासून कचरा संकलन पूर्णपणे बंद असून गटारी काढल्या जात नाही व कचराही उचलला जात नाही शहरात घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेली असून साथीचे रोग होण्याची संभावना आहे तरी सदरहून दिशा एजन्सी वर दंडात्मक कार्यवाही करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन केले जाईल असे नगरपालिका विरोधी गटाचे सर्व सदस्यांनी मुख्याधिकारी नगरपालिका यावल यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे .

No comments