adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर व बामणोद येथे गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचालन

फैजपूर व बामणोद येथे गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचालन  इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपुर  (संपादक : हेमकांत गायकवाड) फैजपूर पोलीस स्...

फैजपूर व बामणोद येथे गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचालन 




इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपुर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळाचे परिसारातील विसर्जनच आज होणार आहे त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून फैजपूर पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवलेला आहे दिनांक 25.09.2026 रोजी फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील फैजपूर, बामणोद, अकलुद, कासवा,चिखली बु ,चिखली खू भोरटेक गावात एकूण 37 गणेश मंडळाचे विसर्जन होणार आहे.

बंदोबस्त कामी फैजपुर भागाचे उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील तसेच दोन पोलीस उपनिरीक्षक 28 पोलिस अंमलदार,30 होमगार्ड, पोलीस मुख्यालयाकडील स्ट्राइकिंग फोर्स असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सदर बंदोबस्ताच्या अनुषंगाने फैजपूर शहरात तसेच बामणोद येथे संचालन करण्यात आले आहे.

No comments