adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वरणगाव येथे सामाजिक कार्यकर्त्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश

वरणगाव येथे सामाजिक कार्यकर्त्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश                रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक : हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र र...

वरणगाव येथे सामाजिक कार्यकर्त्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश           

   



रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा ना एकनाथरावजी शिंदे ,जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना गुलाबरावजी पाटील साहेब , मुक्ताईनगरचे कार्यसम्राट आमदार मा.चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवत 

वरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री राजेश बोदडे त्यांच्या धर्मपत्नी सौ ललिता बोदडे तसेच सौ आरती माळी,सौ कविता जाधव ,सौ रेखा गायकवाड यांनी देखील जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला . यावेळी जेष्ठ मार्गदर्शक विलास मुळे , विधानसभा प्रमुख संतोष माळी जेष्ठ नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ. सविता माळी . सौ मनीषा पाटील ,सौ रेखा देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

No comments