adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

झोडगा येथे अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत आणि मूलभूत सुविधा मिळण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे निवेदन.

झोडगा येथे अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत आणि मूलभूत सुविधा मिळण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे निवेदन. झोडगा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवा...

झोडगा येथे अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत आणि मूलभूत सुविधा मिळण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे निवेदन.



झोडगा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


झोडगा येथील अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळण्यासाठी आणि झोडगा या गावात मूलभूत सुविधा मिळन्यासाठी जिल्हाध्यक्ष विजय मोरे इंजिनीयर यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा संघटक अजय प्रभाकर सावळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले .यावेळी झोडगा गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की 31 ऑगस्ट 2026 ला झालेल्या अतिवृष्टीत झोडगा या गावातील शेतकऱ्यांचे आणि गावातील घरांची खूप नुकसान झाले होते. या संदर्भात शासनाने स्पॉट पंचनामे सुद्धा केले होते. यासंदर्भात दोन महिने होऊनही अजूनही शासनाची मदत प्राप्त झाली नाही. करिता दिनांक 15.09 2026 ला गावातील बहुसंख्य नागरिक हे आपल्या नुकसान भरपाई आणि गावातील मूलभूत सुविधांसाठी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.

    निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे भीमराव नितोने,संजय वानखडे, प्रताप बिराडे, सुखदेव गव्हाळे, गौतम वाकोडे, भोना मोरे,सुनील वानखेडे, सतीश सावळे,अमोल झनके ,संजय झनके, चंद्रभान झनके, गोविंदा झ नके उपस्थित होते.

   

     तर गावकऱ्यांतर्फे अमर सुरवाडे, शिवा पाटील, पवन कुमार गायकवाड, दिलीप प्रभाकर झनके, प्रदीप गायकवाड ,विनोद चव्हाण, करण चव्हाण, राजू सिंग दामोदर, सतीश हिवाळे, भागाजी कडूबा हिवाळे ,संदीप डाबेराव , दुर्गा सिंग चव्हाण ,रमेश मोरे,गुलाब सिंग डाबेराव ,नरसिंग डाबेराव, प्रल्हाद वाघ ,भगवान इंगळे ,सुरेश महाले ,गजानन फिरके, विठ्ठल कवठले,विठ्ठल पोडये,सुखदेव आव्हाड ,श्रीकृष्ण पोड्ये,सुनील डाबेराव, सुपळा सिंग डाबेराव, गजानन नारखेडे, अजय चव्हाण ,संदीप वाघमारे ,विनोद मोरे ,राजू शेले ,जगदेव वाघमारे उपस्थित होते. तर महिलां तर्फे मंदाबाई डाबेराव ,सविता चव्हाण, विमल चव्हाण, अनिता चव्हाण,जिजाबाई सुरवाडे ,साधना सुरवाडे, मनीषा अर्जुन सिंग, ताई राठोड, प्रमिला चव्हाण ,सुरेखा चव्हाण इत्यादी महिला उपस्थित होत्या. 

   यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ नेते रामभाऊ गवई,प्रकाश नरवाडे, जानराव फुलपगारे , शामराव इंगळे अजबराव वाघ , पवन गायकवाड, प्रदीप गायकवाड ,सुदर्शन तायडे,उपस्थित होते. 

   तरी या सर्व निवेदन कार्यक्रमाचे नियोजन रिपब्लिकन सेनेचे युवा नेते मयूर कोंगळे आणि त्यांचे सहकारी निलेश सोनवणे आणि शिवराज शेलकर यांनी केले.

No comments