आसेमं तर्फे आमदार नंदकिशोर महाजन यांचा सत्कार! सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना मह...
आसेमं तर्फे आमदार नंदकिशोर महाजन यांचा सत्कार!
सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने विधान परिषदेचे सदस्य लोकप्रिय आमदार नंदकिशोर भाऊ महाजन यांचा सावदा येथील शासकीय विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर महाजन यांनी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे कार्य उपक्रम स्तुत्य आहेत आदर्श शिक्षक पुरस्कार गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सामुहिक विवाह सोहळा २८वर्षे अविरतपणे राबविणारे एकमेव संघटना असून आसेमं च्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या कार्याचा गौरव ही त्यांनी यावेळी करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
दरम्यान सावदा येथे विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांचा आज आसेमं महापरिवार च्या वतीने सत्कार केला यावेळी संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी प्रदेशाध्यक्ष कामिल नामदार तडवी कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ईरफान तडवी सर जिल्हाध्यक्ष मुबारक उर्फ राजू अलीखा तडवी युवा जिल्हाध्यक्ष बिराज तडवी कर्मचारी महासंघाचे मंहमद तडवी, अनिल नजीर तडवी गफूर जनाब डॉ लुकमान तडवी यावल तालुका अध्यक्ष उस्मान तडवी जिल्हा उपाध्यक्ष असलम सलीम तडवी युवा उपाध्यक्ष जुम्मा तडवी समीर तडवी रावेर तालुका अध्यक्ष गोंडू तडवी समशेर तडवी
आदिसह नवनियुक्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते


No comments