adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर शाखा एम.पी. जे. मीडिया सेल पदावर शे साईम कुरेशी यांची निवड

  फैजपूर शाखा एम.पी. जे.  मीडिया सेल पदावर शे साईम कुरेशी यांची निवड  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक :- हेमकांत गायकवाड) मोमेंट फॉर पीस अँड जस्...

 फैजपूर शाखा एम.पी. जे.  मीडिया सेल पदावर शे साईम कुरेशी यांची निवड 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस वेल्फेअर, महाराष्ट्र शाखा फैजपूर

(शांती व न्यायाची चळवळ)

एम.पी.जे. मीडिया सेल पदावर                                     शेख साईम कुरेशी यांची निवड करण्यात आली

 मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस वेल्फेअर शाखेतर्फे निवड झाल्याबद्दल  एम.पी.जे.च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

यावेळी एम.पी.जे. जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमद भाई  जिल्हाध्यक्ष बी. डी. महाले सर, शहराध्यक्ष रहीमुद्दीन, उपाध्यक्ष इकबाल खान तसेच सदस्य शेख निजामुद्दीन, सुनील लासूरे, शेख शोएब इंजिनिअर, लुकमान मिस्त्री मुबाशिर कुरैशी यांच्यासह  सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वांनी शे साईम कुरेशी यांना त्यांच्या नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या माध्यमातून एम.पी.जे.च्या सामाजिक कार्याला अधिक व्यापक प्रसिद्धी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments