adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोरगावले विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

गोरगावले विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी चोपडा तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील गोरगा...

गोरगावले विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी



चोपडा तालुका प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा तालुक्यातील गोरगावले बुद्रुक येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजेंद्र माध्यमिक विद्या मंदिर येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक नंदलाल वामनराव पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर, सचिव वसंत पाटील, संचालक सुरेश पाटील, मोहन कुंभार, अरविंद महाजन, सुनील चौधरी, बाळासाहेब पाटील, प्रवीण पाटील, मुरलीधर कोळी, रोहिदास कोळी, सचिन पाटील, प्रताप पाटील, जीवन पाटील, स्वप्निल पाटील, हितचिंतक सभासद गोपीचंद पाटील, रामभाऊ बाविस्कर, नगिनदास चौधरी, रामसिंग बाविस्कर, साहेबराव बाविस्कर, दिनकर सपकाळे, ज्वाईंट सेक्रेटरी व मुख्याध्यापक अंबर पाटिल, शिक्षकवृंद राजेश मोरे, सुनील पाटील, सुकदेव पाटील, विजयकुमार भादले, भटू कोळी, आकाश वाघ, शशांक पाटील, रवींद्र बाविस्कर, मनीषा सूर्यवंशी, प्रगती निळे, योगिता निकम, दिपाली भोई, शिक्षकेतर कर्मचारी वृंद शोभा पाटील, वासुदेव बोरसे, सुनील कोळी, सुनील बोरसे, सुनील महाजन यांची उपस्थिती होती.

No comments