adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली येथे मा.विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी भेट दिली असता नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शिवगुफा व बारा ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन घेतले

अंतुर्ली येथे मा.विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी भेट दिली असता नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शिवगुफा व बारा ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन...

अंतुर्ली येथे मा.विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी भेट दिली असता नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शिवगुफा व बारा ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन घेतले



 प्रतिनिधी किरण धायले

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथे विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भेट दिली असता,छत्रपती शिवाजी महाराज नगर मध्ये जय शिवाजी दुर्गा मंडळाच्या वतीने आयोजित बारा ज्योतिर्लिंगाचा एकाच ठिकाणी दिव्य दर्शन घेण्याचा योग आला. तसेच जय शिवाजी दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली व एकाच ठीकाणी बारा ज्यो तिर्लिंगाचे दिव्य दर्शन घडवून आणले.असे खडसे साहेबांनी सांगितले. तसेच मंडळाचे अध्यक्ष नत्थू दुट्टे यांनी खडसे साहेबांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष नत्थू दुट्टे, विलास काळे, सुनिलदादा पाटील, प्रशांत महाजन, युवराज दाणी,सुभाष दवंगे, शेख सर, कैलास श्रावण दुट्टे, राजू शिरतुरे, प्रगती टेलर,बसारत खा, प्रा चार्य मेढे सर, बबलू मेढे,योगेश महाजन,शुभम दुट्टे, मेघराज दाणी,अमोल पाटील,सुमित पालवे,, व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच नवरात्री उत्सव निमित्त भक्तीमय वातावरणत ह. भ. प. कु . प्रांजली दीदी देशमुख यांचे भव्य कीर्तन ठेवण्यात आले होते.प्रांजली दीदी यांनी कीर्तनाच्या माद्यमातून भाविक भक्तांना नवरात्र उत्सवाचे महत्व सांगितले व समाज प्रबोधन केले.

No comments