adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरात आज अलखीजर वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने माँ आयशा मल्टी स्पेशिलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन तीन आमदार व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार

फैजपूरात आज अलखीजर वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने माँ आयशा मल्टी स्पेशिलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन तीन आमदार व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती...

फैजपूरात आज अलखीजर वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने माँ आयशा मल्टी स्पेशिलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन

तीन आमदार व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार  



इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


फैजपूर येथे अलखीजर वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने माँ आयशा मल्टी स्पेशिलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मौलाना हुजेफा गुलाम मोहम्मद वस्तानवी साहब अक्कलकुवा यांच्या शुभहस्ते दुसरा मजला स्लॅबचे उद्घाटन होणार तर भव्य समाज भूषण पुरस्कार आ. चंद्रकांत पाटील आ. नंदकिशोर महाजन आ. अमोल जावळे यांच्या हस्ते मान्यवरांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. आज दि. २५ ऑक्टोबर रोजी रविवार सकाळी १०:३० वाजेला खिरोदा रोड फिल्टर प्लांट परिसरात भव्य दिव्य पटांगणात व्यवस्था करण्यात आलेली असून आमंत्रित पत्रिका सर्वाना देण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमाला आमदार प्रमुख मान्यवर नगराध्यक्ष सर्व सन्माननीय नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी संस्थांचे पदाधिकारी पत्रकार नागरीक उपस्थित राहणार असून असे आवाहन अलखीजर वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दानिश शे. निसार उपाध्यक्ष सचिव खजिनदार सहसचिव सदस्य व सर्व संचालक मंडळांनी आवाहन केले आहे.

No comments