निधन वार्ता अकबर खान इब्राहिम खान रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) मोठा वाघो...
निधन वार्ता
अकबर खान इब्राहिम खान
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मोठा वाघोदा बुद्रुक तालुका रावेर येथील रहिवासी मरहुम अकबर खान इब्राहिम खान वय ७२ वर्षे याचे नुकतेच निधन झाले
ते उस्मान खान इब्राहिम खान, जहांगीर खान इब्राहिम खान यांचे धाकटे बंधू व जावेद खान अहेमद खान याचे तर वडील गायक अख्तर खान यांचे काका होते

No comments