निधन वार्ता आनंदराव पाटील विश्राम तेले चौगाव (संपादक - हेमकांत गायकवाड) आनंदराव पाटील य...
निधन वार्ता
आनंदराव पाटील
विश्राम तेले चौगाव
(संपादक - हेमकांत गायकवाड)
आनंदराव पाटील यांचे निधन गणपूर (ता चोपडा) ता 19: येथील रहिवाशी आनंदराव गंगाराम पाटील (वय 78) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या(ता 20) शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांच्या मागे पत्नी,तीन मुले ,सुना व नातवंडे असा परिवार आहे.
ते विलास पाटील,कंपनी कर्मचारी विनोद पाटील व किशोर पाटील यांचे वडील होत.

No comments