निधन वार्ता सचिन पंढरीनाथ उंबरकर भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सचिन पं...
निधन वार्ता
सचिन पंढरीनाथ उंबरकर
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सचिन पंढरीनाथ उंबरकर (बारी ) वय 38 राहणार बारीवाडा यावल तालुका यावल जिल्हा जळगाव.यांचे अल्पशा आजाराने दि. 18नोव्हेंबर 26बुधवार रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडीलएक भाऊ लहान -सून पत्नी एक मुलगा एक मुलगीएक पुतण्या असा परिवार आहे ते भाजपाचे यावल तालुका उपाध्यक्ष पुंडलिक बाजीराव बारी यांचे पुतणे व शिवसेना शिंदे सेना रावेर युवा सेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख राहुल पंढरीनाथ बारी यांचे मोठे बंधू होते .

No comments