निधन वार्ता..रामराव पितांबर पाटील चोपडा: शहरातील देशमुख नगर मधील रहिवासी रामराव पितांबर पाटील वय ९० वर्षे (सेवानिवृत्त माध्य.शिक्षक,नु.ज्...
निधन वार्ता..रामराव पितांबर पाटील
चोपडा: शहरातील देशमुख नगर मधील रहिवासी रामराव पितांबर पाटील वय ९० वर्षे (सेवानिवृत्त माध्य.शिक्षक,नु.ज्ञा.मं.अडावद / रा.भादली खुर्द, ता.जळगाव) यांचे दि.१३ नोव्हेंबर रोजी दु.२ वाजून ५० मिनिटांनी वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज स. १० वा. त्यांच्या देशमुख नगर जवळील निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे.
ते चोपडा पं.स.चे गटशिक्षणाधिकारी अजित पाटील व प्रगत शेतकरी नितीन पाटील यांचे वडील होत.

No comments