जमिनीच्या व्यवहारात तब्बल १४ कोटींची फसवणूक!भाजपाच्या माजी नगरसेवकासह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल, सावेडीतील डॉक्टर ठरले बनावट कागदपत्रांच्या जाळ्यात बळी!
जमिनीच्या व्यवहारात तब्बल १४ कोटींची फसवणूक! माजी नगरसेवकासह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल, सावेडीतील डॉक्टर ठरले बनावट कागदपत्रांच्या जाळ्यात...