Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथील दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

  चोपडा येथील दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन   चोपडा: येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात...

मेलेल्या लाभार्थी ना जिवंत दाखवून"".अनुदानाची लुट.:-रावेर शौचालय घोटाळापेक्षा पळासखेडे शौचालयघोटाळा मोठा.

"मेलेल्या लाभार्थी ना जिवंत दाखवून"".अनुदानाची लुट.:-रावेर शौचालय घोटाळापेक्षा पळासखेडे शौचालयघोटाळा मोठा.  [ फौ.गुंन्हा चौकश...

वरखेडे येथील रासेयो शिबिरात विद्यार्थांचे ग्राम स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन अभियान

  वरखेडे येथील रासेयो शिबिरात विद्यार्थांचे ग्राम स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन अभियान बी. पी. आर्ट्स, एस. एम . ए. सायन्स आणि के के सी कॉमर...

वेअर हाऊस बाधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक सोनवणे यांनी साडेसात हजार रुपयाची मागितली लाच

  वेअर हाऊस बाधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक सोनवणे यांनी साडेसात हजार रुपयाची मागितली लाच लाचलुचपत प्रतिब...

जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकपदी एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी तर एम.राजकुमार यांची सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली

  जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकपदी एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी तर एम.राजकुमार यांची सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली ( जळगाव जिल्हा पोलिस अधि...

शिरपूर उपविभाग अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंदे बंद होऊन चालकांवर त्वरित कायदेशीर कारवाई

  शिरपूर उपविभाग अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंदे बंद होऊन चालकांवर त्वरित कायदेशीर कारवाई मानव विकास पत्रकार संघ कडुन उपविभागीय पो...

बिड येथे तलाठी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्यां गुणवत्ताचा धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे यांच्या हस्ते सत्कार

    तलाठी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्यां गुणवत्ताचा  धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे यांच्या हस्ते सत्कार  संपादक : हेमक...

चोपड्यात ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेची मासिक मीटिंग शांततेत संपन्न

  चोपड्यात ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेची मासिक मीटिंग शांततेत संपन्न  संपादक: हेमकांत गायकवाड  दिनांक २९/०१/२०२४ वार सोमवार रोजी ग्राहक पं...

चोपडा तालुक्यातील धुपे विचखेडा चहार्डी व अडावद,वडती येथील युवकांचा शिवसेनेत (शिंदे)गटात जाहीर प्रवेश

  चोपडा तालुक्यातील धुपे विचखेडा चहार्डी व अडावद,वडती येथील युवकांचा शिवसेनेत (शिंदे)गटात जाहीर प्रवेश  आमदार लताताई सोनवणे हस्ते आज रोजी चो...

त्रिशा फाऊण्डेशनच्या मार्फत जि प शाळा कर्जाणे- चुंचाळे ता.चोपडा येथे विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

  त्रिशा फाऊण्डेशनच्या मार्फत जि प शाळा कर्जाणे- चुंचाळे ता.चोपडा येथे विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप संपादक :  हेमकांत गायकवाड  ' त्र...

तामथरे केंद्र शाळेस पाण्याचे वाटर फिल्टर भेट

  *तामथरे केंद्र शाळेस पाण्याचे वाटर फिल्टर भेट *      बुलढाणा विभाग प्रमुख: अमोल बावस्कार    जिल्हा परिषद केंद्र शाळा तामथरे येथे केंद्र शा...

कर्जाणे येथील आश्रमशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या 'हिवाळी विशेष श्रम-संस्कार शिबीराचे' उत्साहात उदघाटन

  कर्जाणे येथील आश्रमशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या 'हिवाळी विशेष श्रम-संस्कार शिबीराचे' उत्साहात उदघाटन चोपडा प्रतिनिधी  संपादक: हे...

*जि.प.शाळा खेडीभोकरी येथे बालसंसद अंतर्गत मतदान प्रक्रिया संपन्न*

  जि.प.शाळा खेडीभोकरी येथे बालसंसद अंतर्गत मतदान प्रक्रिया संपन्न   चोपडा प्रतिनिधी नुकतीच जिल्हा परिषद शाळा खेडीभोकरी येथे शालेय मंत्रिमंडळ...

पोलीस महानिरीक्षकांचा पथकाने चोपडा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर लाखोंचा गुटखा सह आयसर जप्त ; चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चोपडा प्रतिनिधी दि.२९ रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चांटन करण्यासाठी नेमणुक केलेल्या पथकाने आज दि २९ रोजी दुपारी गुप्त माहिती वरून आयसर गाडीची झाडाझडती घेतली असता लाखों रुपयांचा गुटखा सापडला याबाबत उशिरा पर्यंत चोपडा शहर पोलीस स्टेशला गुन्हा नोंदचे काम सुरू होते.पोलिसांनी अधिक माहिती दिली असता,शहरांपासून या अकुलखेडा शिवारातील चावरा इंटरनॅशनल स्कुल जवळ हिंगोणा कडुन चोपडा शहराकडे येणारे रोडवर यातील आरोपी १) कल्पेश अशोक साळुंखे वय,२६ वर्षे रा.सिंधी गाव, ता.भडगाव जि.जळगाव (आयशर क्र.MH १९ CY ६९७२ वरील चालक)(२) ललीत माधव जाधव वय.२६ वर्षे रा.दादावाडी,ता.जि.जळगाव (३) अमोल युवराज पाटील वय.२१ वर्षे रा.तुराटखेडा,ता.पारोळा जि.जळगाव यांनी संगनमताने प्रतिबंधित साठ्याचे ट्रान्सपोर्ट मालक, वाहन मालक व गुटख्याचे साठ्याचा मालक (४) भुषण उमेश पवार रा.तुराटखेडा,ता.पारोळा जि.जळगाव पुर्ण नाव पत्ता माहित नाही (५) पंकज राठोड रा.जळगाव पुर्ण नाव पत्ता माहित नाही (६) अरुण पाटील रा.जळगाव पूर्ण नाव पत्ता माहित नाही यांचे सांगण्यावरुन संगनमत करुन महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असल्याचे माहिती असुन देखील सदर पान मसाला व सुंगधित तंबाखु/सुपारी या असुरक्षित,आरोग्यास घातक/अपायकारक व प्रतिबंधीत अन्न पदार्थ असलेला विमल पानमसाला,व्हि.१ तंबाखु,सागर पान मसाला,राज निवास पान मसाला कब्जात बाळगुन अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता खरखोन,राज्य मध्यप्रदेश येथील अनोळखी मध्यप्रदेश येथील अनोळखी व्यापारी नाव पत्ता माहित नाही यांचे सांगणेवरुन त्याचे हस्तक नामे (७) निखील रा.खरघोन राज्य मध्यप्रदेश पुर्ण नाव पत्ता माहित नाही (८) दिपक रा.खरघोन राज्य मध्यप्रदेश पुर्ण नाव पत्ता माहित नाही यांच्याकडुन खरेदी करुन तो आयशर क्र.MH १९ CY ६९७२ या वाहनामध्ये भरुन वाहतुक करतांना एकुण ५९,४६,३०४ रु.किमतीच्या मुद्देमालासह मिळुन आले आहे.सदर बाबत चोपडा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं./२०२४ भा.द.वि.कलम ३२८,२७२,२७३,१८८,१०९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तजविज असुन सदर कारवाई ही डॉ.बी.जी.शेखर,विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

  पोलीस महानिरीक्षकांचा पथकाने चोपडा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर लाखोंचा गुटखा सह आयसर जप्त ; चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

*प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आदिवासी कोळी महादेव जमातीचे 28 दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आमरण उपोषन सुरूच मागणी पूर्ण होऊ पर्यंत उपोषण चालूच राहणार उपोषणकर्त्याची ठाम भूमिका*

  प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आदिवासी कोळी महादेव जमातीचे 28 दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आमरण उपोषन सुरूच मागणी पूर्ण होऊ ...

गुंडेगाव केंद्रातील शिक्षकांकडून लाखो रुपयांचा घोटाळा, भाऊसाहेब शिंदे नी केला उघड

  गुंडेगाव केंद्रातील शिक्षकांकडून लाखो रुपयांचा घोटाळा, भाऊसाहेब शिंदे नी केला उघड गट शिक्षणधिकारी जाधव यांनी दिले वसुली चे आदेश... संपादक ...

*दि. २३ जानेवारी २०२४, मंगळवार* पासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी महाआंदोलन (बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहासह) सातव्या दिवशी सुद्धा सुरूच आहे..

  संपादक :  हेमकांत गायकवाड  *🙏नमस्कार..जय वाल्मिकी..मित्रहो 💐* *राज्यस्तरीय महाआंदोलन समिती,* महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी जमातींच्या अस...

बुलढाणा जिल्ह्यातील अमर दुध डेअरी केंद्राची व तेथील दुध तसेच दुधापासून बनविण्यात येणार्‍या पदार्थांची तपासणी करण्यात यावी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांची निवेदनाद्वारे मागणी

    बुलढाणा विभाग प्रमुख : अमोल बावस्कार मलकापूर बुलढाणा जिल्ह्यातील अमर दुध डेअरी केंद्राची व तेथील दुध तसेच दुधापासून बनविण्यात येणार्‍य...

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न

  महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न चोपड़ा प्रतिनिधी : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दरवर्षी इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्त...

चोपडा तालुक्यात प्रथमच जि. प.शाळेत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

  विटनेर जि.प.शाळेत रंग तरंग सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहा चोपडा तालुक्यात प्रथमच जि. प.शाळेत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम  संपादक : हेमकांत गाय...

चोपडा शहरातील गौतमनगर येथील रहिवास्यांना न्याय मिळणार

  चोपडा शहरातील गौतमनगर येथील रहिवास्यांना न्याय मिळणार शमिभा पाटील(जिल्हाध्यक्षा)वंचित बहुजन आघाडी  हेमकांत गायकवाड  चोपडा  तालुक्याला निसर...

विरवाडे येथे गणतंत्र दिवस निमित्त मोफत महा आरोग्य शिबिर संपन्न संपादक : हेमकांत गायकवाड चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे २६ जानेवारी रोजी दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत,ग्रामपंचायत कार्यालय येथे चोपडा येथील साईबाबा क्लीनिक चोपडा येथील डॉक्टर सचिन मुरलीधर काटे एमबीबीएस एमडी मेडिसिन यांच्यासह वैद्यकीय पथकाने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले .त्या शिबिरात २१० रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणी करून निदान झाल्यावर मोफत उपचार व मेडिसन सोबत देण्यात आले त्यात,हृदयरोग,मधुमेह ,रक्तदाब,दमा,अस्थमा,श्वसनाचे विकार,छाती विकार,पोटाचे,मेंदूचे आजार,संधिवात,साथीचे आजार असे विविध प्रकारचे आजाराची तपासणी व उपचार करून मोफत औषधी देण्यात आली.तपासणीनंतर रुग्णांना लागणारी औषधी सागर पाटील,कल्पेश पाटील यांनीवाटप केली. विशेष डॉक्टरसह वैद्यकीय पथकाचे सरपंच विशाल म्हाळके व ग्रापंचायत सदस्य यांनी मोफत सेवा दिल्याबद्दल आभार मानले.तसेच वैद्यकीय पथकाने देखील सरपंच विशाल म्हळके व ग्रामपंचायत सदस्य यांनी योग्य मार्गदर्शन व सहकार्य केल्याने त्यांचे आभार मानले.तसेच वेळीच निदान होऊन उपचार झाल्याने रुग्णांनी आभार मानले.

  विरवाडे येथे गणतंत्र दिवस निमित्त मोफत महा आरोग्य शिबिर संपन्न संपादक : हेमकांत गायकवाड  चोपडा   तालुक्यातील विरवाडे येथे २६ जानेवारी रोजी...

गांधी विचार संस्कार परीक्षेत सनपुले आश्रमशाळेचे विद्यार्थी चमकले

  गांधी विचार संस्कार परीक्षेत सनपुले आश्रमशाळेचे विद्यार्थी चमकले संपादक : हेमकांत गायकवाड  जळगाव  येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी...

  मुक्ताईनगर येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोष संपादक: हेमकांत गायकवाड  मुक्ताईनगर येथे मराठा बांधवांना आरक्षण मिळाले त्या निमित्त  प...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडा तर्फे प्रजासत्ताक दिवस उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडा तर्फे प्रजासत्ताक दिवस उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न संपादक : हेमकांत गायकवाड  चोपडा येथे प्रजा...

तामथरे केंद्र शाळेत भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर लोकार्पण

  तामथरे केंद्र शाळेत भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर लोकार्पण    विभाग प्रमुख : अमोल बावस्कार  तामथरे.... तालु...

हातेड खु येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे ध्वजारोहण प्रतिनिधी : हातेड विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे संस्थेचे संचालक रामरतन शिरसाठ यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रथमच संस्थेच्या संचालकांनी ध्वजारोहण केल्यामुळे एक नविन पायंडा पडला तर यावेळी संस्थेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे सह व्हाइस चेअरमन प्रितेश बाविस्कर शिवाजी पाटील शैलेश गुजराथी अनिल सोनवणे किशोर कैलास पाटील कपिल पाटील वत्सला बाई पाटील वंदनाबाई बाविस्कर बाळकृष्ण पाटील अशोक कोळी देवेंद्र कलाल गोविंदा सुर्यवंशी सचिव सुभाष सोनवणे कमलाकर सोनवणे भिकन देशमुख व गावातील ग्रामस्थ, महिला बचत गटांच्या महिलावर्ग सह श्री शिवाजी आदर्श प्राथमिक जि.प.केंद्र शाळां व श्री शिवाजी हायस्कूल चे शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते

  हातेड खु येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे ध्वजारोहण प्रतिनिधी : हातेड विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे संस्थेचे संचालक रामरतन श...